1. ६१४) वार
आषाढ म ह यात वातावरण वार मय झाले होते, असे हटले तर वावगे होणार नाह . यावष व मी सं येने
(अंदाजे १२ लाख) भा वकांनी व लाचे दशन घेतले. सव वारक यांना आ ण यांची सेवा कर यासाठ राबणा या
सरकार यं णेला माझा नम कार. म ांनॊ, व लाची वार हा मा या लेखाचा वषय नाह .
आषाढ म ह यात व लाची वार असते. परंतु ' वार ' हा श द यवहारात अनेक अथाने वापरला जातो.
एका आरतीत वार वार ज मा मरणाचे वार , वार पडले आता संकट नवार असे श द आहेत.
एखादा मुलगा पर ेत वारंवार नापास होत असेल तर साहिजकपणे लोक वचारात क काय यावष परत एकदा
वार का?
कोणाचे पोट बघडले असेल तर मग वारकर का ? अ या कारे या या त बेतीची चौकशी के ल जाते.
एखादया पाहु याला वचारले जाते क आता परत कधी वार ? ( हणजे आता परत कधी येणार? )
नोकर साठ मुलाखतीसाठ भटकं ती करावी लागत असेल तर, आज कोठे वार ? अशी वचारणा होते.
त ण मुलगा कं वा मुलगी फरायला नघाले असतील तर काय कोठपयत वार ? ( हणजे कोठे जाताय / कु ठपयत
जाताय ?)
एके का श दाची गंमत असते. अनेक अथाने तो वापरला जातो. मराठ त ह गंमत जा तच असते. काह वेळा
श दाचा उ चार सु ा वेग वेगळे अथ वनीत करतो. ह च आहे मराठ ची ताकद.
सुधीर वै य
०४-०८-२०१९