SlideShare a Scribd company logo
1 of 14
Download to read offline
MONEY ACADEMY
HELP YOU TO CREATE MULTIPLE
EARNINGS SOURCES
घर विकत घेण्याचा विचार करत आहात ?
Things-to-Know-Before-Buying-Home
घर विकत घेण्याअगोदर एकदाहा लेख संपूर्ण जरूरवाचा.
घर विकत घ्यावे का नाही ?
मिंत्रानो घर हि आपल्या समाजाचीभावनिक गरज आहे. घर स्वतःचे असेल तर
समाजातपत / मान मिळतो. अशी काहीशी मानसिकता घर नाही अश्या लोकांची
पाहायला मिळते. घर घेणे हि जीवनातील फार मोठी अचिव्हमेंट मानली जाते. परंतु
घर कधी व कसे घेतले पाहिजे हे खरे पाहता समजून घेणे गरजेचे आहे.
अन्यथा आपल्याला फार मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
घर घेण्याचा एक निर्णय जर चुकला तर जीवन त्रास होऊ शकते.
घराच्या किंमती दिवसेन दिवस वाढत जात आहेत व भविष्यात त्यावाढत
जातील त्या मुले घर जेव्हढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेण्यासाठी
प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतांना दिसतो. ज्याला घर नाही तो घर विकत
घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे ठीक आहे परंतु ज्या लोका कडे राहण्यासाठी
घर आहे तो हि गुंतवणुकीसाठी घर घेण्याची धडपडकरत आहे.
घर घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खालील गोष्टी समजून उमजून घर घावे.
१. घराच्या किंमती वाढत जातात ?
मागणीआणि पुरवठा हा अर्थ शास्त्रातीलफार महत्वाचा नियम आहे.
मागणीजास्त किंमत जास्त; पुरवठा जास्त किंमत कमी. हे सर्वानामाहित आहे.
परंतु याचाविचार करून किती लोकआज घरे विकत घेतआहेत ? याचा विचार
करायलापाहिजे कि घराची मागणीजास्त आहे का पुरवठाजास्त आहे ?
२. घर घेण्यासाठी कोणमागणी करते ?
आज मी पुणे किंवापिंपरी चिंचवडचा विचार के ला तर ( बाकीशहरात हि हेच
लागूआहे) घरांना मागणी करणारे दोन गट आहेत.
a. ज्यालाराहायला घर हवे आहेतो घराची मागणी करतांना दिसतो.(end
user )
b. ज्यालाघरामध्ये गुंतवणूक करायची आहे ( Investor गुंतणूकदार )
आत्ताआपण या पुढील काळातकोण मागणी करेल. याचा विचार करू.
गुंतवणूकदार
गुंतवणूकदार मागणी वाढवेल का ? तर याचे उत्तर शोधावे लागेल. समजा मी
आज गुंवणूक म्हणून एक फ्लॅट चिंचवडमध्ये विकत घेतला. तरएक bhk मला
साधारण पाने३५०००००/- ला मिळेल. पस्तीस लाख गुतंवणूक करतांना मला
दोन अपेक्षाआहेत एक भाडे मिळावे दुसरी घराची किंमत वाढावी. पस्तीस
लाखाच्या फ्लॅट ला आज पिंपरीचिंचवड मध्ये ८-१० हजार भाडे मिळेल. मी
१० हजारभाडे मिळेल असे गृहीत धरलेतरी वार्षिक एक लाख वीस हजार
मला भाडे मिळेल. ३५ लाख गुंतवणुकीला १.२० हजार परतवा मिळाला. तर
मला ३५ लाख गुंतवणुकीला किती व्याज मिळालं. १२००००/३५०००००*
१००= ३. ४२%
म्हणजे मला माझ्या गुंतवणुकीवर फक्त ३.५% व्याज मिळालं. मी जर हा फ्लॅट
घेतला नसता आणि हे पैसे मी बँके त ठेवले असते तर मला साधारण बँके ने वार्षिक
७% व्याज दिले असते. म्हणजे मी साधारण पाने -३.५% रिटर्न मिळवले. म्हणजे
भाड्याच्या उत्पन्ना साठी फ्लॅट घेणेहि माझी मोठी चूक ठरू शकते.
परंतु जर त्या फ्लॅटची किंमत ३.५% वर्षाला वाढली तर मात्र मी मार्के ट च्या (
बँके च्या ) व्याजाला मॅच करेल. मगमी आज आसा विचार के ला कि मागील ५वर्षात
वर्षाला फ्लॅटची किंमत दीड लाखाने वाढलीआहे का ? तर याचे उत्तर नाही असे
आहे. उलट मागील ५ वर्षात किमती कमी झालेल्या आहेत.
थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणून फ्लॅट / घर घेणे शहाण पण नाही. म्हणजे गुंतवणूकदार
पुढील काही वर्ष घराला मागणी वाढवेल असे दिसत नाही.
राहण्यासाठी घराची मागणी पुढील काळात वाढेल का ?
राहण्यासाठी घराची मागणी करणारे दोन गट आहेत.
एक जो घर विकत घेऊ शकतो. ज्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा आहे.
दुसराजो घराची मागणी करू शकतो परंतु त्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा नाही.
आत्ताआपण पहिल्या गटाचा विचार के ला. जो घर घेऊ शकतो. घर घेण्यासाठी पगार पुरेसा आहे.
हि व्यक्तीजी घर विकत घेऊ शकते ती आज घर घेण्याची राहिली आहे का ? म्हणजे ज्या लोकांची
घर विकत घेण्याची ताकत ( ऐपत ) होती त्यांनी आगोदरचघर घेऊन टाकली आहेत. ते लोक
आत्ता पुणे पिंपरी चिंचवड मध्ये फार कमी आहेत. या लोकांन कडून फार मागणी वाढण्याचे
चान्स फार कमी आहेत.
दुसरा जो घर घेऊ शकत नाही. पगार कमी आहे. हा व्यक्ती येणाऱ्या काळात मागणी वाढवू
शकतो का? या व्यक्तीचा पगार रातोरात डबल व्हावा लागेल मग हा मागणी वाढवेल.
म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न३० हजार आहे तो३५ लाखाचा फ्लॅट घेऊ शकत नाही. आणि
त्याचा पगार पुढील ५वर्षात डबल होत नाही.
वरील विवंचनेने हे तरी लक्षात घेतले पाहिजे कि येत्या काळात घर घेण्यासाठी मोठी मागणी
येणेअपेक्षित नाही.
घरांचा पुरवठा पुढील काळात कसा असेल ?
सरकार जण घर योजने अंतरंगात सर्वाना घरे २०२२ पर्यंत देण्याच्या गोष्टी करत आहेत.
त्यासाठी त्यांनी कसून तयारी के लेली दिसत आहे. रेरा पास करून बिल्डर वर घरे वेळेत
बांधून देण्याची सक्तीच के ली आहे. दुसरे कमी उत्पन्न गटाला घर घेण्यासाठी व्याजात सूट
देत आहेत. ठराविक स्क्वेअर मीटर पर्यंत जर बिल्डर घरे बाधत असेल तर त्याच्च ३५% कर
सरकारने कमी के ला आहे. म्हणजे या अगोदरचे फ्लॅट स्वतःत विकणे बिल्डरला कदाचित
परवडणार नाही परंतु जणघर योजने आतंरगत जे बिल्डर घरे बांधत आहेत त्यांना मात्र घरे
कमी किंमतीत विकणे परवडू शकते.
पुरवठा कोण कोण करत आहे.
१. सरकार म्हाडा सारख्या योजना राबवून पुरवठा करत आहे.
२. बिल्डर ( मागील वर्षात भारतात रेकॉर्ड ब्रेकिंग गृह योजना मंजूरझाल्या आहेत)
३. गुंतवणूकदार
जे लोक भाड्याने राहतआहेत. त्यांना घर घेण्यासाठी खूपसूट व स्वस्तात घरेउपलब्ध करून
देण्याची सरकारचीतयारी पाहून मला असे वाटतेकि भाडेकरू भाडे भरायचे बंदकरून स्वतःचे
घर घेतील. मगगुंतवणूकदार त्यांनी जे घरे भाडेकमावण्यासाठी घेतली होती ते हित्यांची घरे
विकायला काढतील.
पुढील काळात वरील सर्व मुद्दे गृहीत धरले तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या तरी वाढणार
नक्की नाहीत असे वाटते आणि वाढल्या तरी महागाई पेक्षा जास्त वाढणार नाहीत.
पुढील२० वर्षात घर विकत नघेतल्यास काय होईल ?
१. पुढील वीस वर्ष भाडेभरावे लागेल. दार वर्षी १०% वाढ पकडून खालील प्रमाणे.
हे गणित फोटो मध्येखाली दिले आहे.
म्हणजेआपले ७० लाख भाडेजाऊ शके ल. घर हि आपलेनाही आणि ७० लाखनुकसान
म्हणजे घर घेतलेलं चांगलेअसे वाटू शकते.
३५ लाखाचा फ्लॅट विकत घेतला तर
१० लाख डाऊन पेमेंटकरावे लागेल.
२५ लाख कर्ज काढावेलागेल त्याला १०% वार्षिक व्याजाने२४१२५/- मासिक हप्ता भरावा
लागेल. म्हणजे साधारण पाने २५ लाखाच्याकारंजा साठी ६० लाखमोजावे लागतील.
घराचा ३०००/- मासिक खर्च जसे किसोसायटी; पाणी पट्टी; घरपट्टी इ येईल.
घर न घेता भाड्याने राहिल्यास
१० लाख डाऊन पेमेंट गुंतवण्याची संधी मिळेल. १०लाख म्युच्युअल फं डात ठेवले तर त्या
१०लाखाचे वार्षिक १५% व्याजाने २०वर्षात साधारण १कोटी ८० लाख बनतील.
महिना हप्त्याचे २४००००/- वाचतील त्या पैकी १००००/- भाडे म्हणून जरी भरले ववाचलेले
१४०००/- SIP मध्ये टाकले तर २० वर्षात १५% परताव्याने त्याचे हि १ कोटी८० लाख
बनतील.
म्हणजे भाडे भरून हि आपल्याकडे २० वर्षा नंतर साधारण ३ कोटी ५०लाख असतील. या
काळात घराची किंमत वाढेल असे गृहीत धरलेतरी ३५ लाखाच्या घराची किंमत ६% वार्षिक
वाढपकडली तर १ कोटी२० लाख होईल.
साडेतीनकोटी मधून जरी आपण सव्वा कोटीचे घर घेतले तर आपल्या कडे साधारण २ते
सव्वादोन कोटी शिल्लक राहतील. या सव्वा दोन कोटी मधून तुम्ही भाड्याचे ७० लाख वजा
के ले तरी नेट फायदादीड कोटी असेल.
THANK YOU
We have upcoming Free Workshop Schedule on financial Literacy Importance Feel free to Join us!
Learn More
+91-9206445050
Money Academy
Chinchwad, Pune, Maharashtra 411033

More Related Content

Featured

Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Kurio // The Social Media Age(ncy)
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Saba Software
 

Featured (20)

Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
 
ChatGPT webinar slides
ChatGPT webinar slidesChatGPT webinar slides
ChatGPT webinar slides
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
 

घर विकत घेण्याचा विचार करत आहात PPT.pdf

  • 1. MONEY ACADEMY HELP YOU TO CREATE MULTIPLE EARNINGS SOURCES
  • 2. घर विकत घेण्याचा विचार करत आहात ? Things-to-Know-Before-Buying-Home घर विकत घेण्याअगोदर एकदाहा लेख संपूर्ण जरूरवाचा. घर विकत घ्यावे का नाही ? मिंत्रानो घर हि आपल्या समाजाचीभावनिक गरज आहे. घर स्वतःचे असेल तर समाजातपत / मान मिळतो. अशी काहीशी मानसिकता घर नाही अश्या लोकांची पाहायला मिळते. घर घेणे हि जीवनातील फार मोठी अचिव्हमेंट मानली जाते. परंतु घर कधी व कसे घेतले पाहिजे हे खरे पाहता समजून घेणे गरजेचे आहे.
  • 3. अन्यथा आपल्याला फार मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. घर घेण्याचा एक निर्णय जर चुकला तर जीवन त्रास होऊ शकते. घराच्या किंमती दिवसेन दिवस वाढत जात आहेत व भविष्यात त्यावाढत जातील त्या मुले घर जेव्हढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतांना दिसतो. ज्याला घर नाही तो घर विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे ठीक आहे परंतु ज्या लोका कडे राहण्यासाठी घर आहे तो हि गुंतवणुकीसाठी घर घेण्याची धडपडकरत आहे.
  • 4. घर घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खालील गोष्टी समजून उमजून घर घावे. १. घराच्या किंमती वाढत जातात ? मागणीआणि पुरवठा हा अर्थ शास्त्रातीलफार महत्वाचा नियम आहे. मागणीजास्त किंमत जास्त; पुरवठा जास्त किंमत कमी. हे सर्वानामाहित आहे. परंतु याचाविचार करून किती लोकआज घरे विकत घेतआहेत ? याचा विचार करायलापाहिजे कि घराची मागणीजास्त आहे का पुरवठाजास्त आहे ?
  • 5. २. घर घेण्यासाठी कोणमागणी करते ? आज मी पुणे किंवापिंपरी चिंचवडचा विचार के ला तर ( बाकीशहरात हि हेच लागूआहे) घरांना मागणी करणारे दोन गट आहेत. a. ज्यालाराहायला घर हवे आहेतो घराची मागणी करतांना दिसतो.(end user ) b. ज्यालाघरामध्ये गुंतवणूक करायची आहे ( Investor गुंतणूकदार ) आत्ताआपण या पुढील काळातकोण मागणी करेल. याचा विचार करू.
  • 6. गुंतवणूकदार गुंतवणूकदार मागणी वाढवेल का ? तर याचे उत्तर शोधावे लागेल. समजा मी आज गुंवणूक म्हणून एक फ्लॅट चिंचवडमध्ये विकत घेतला. तरएक bhk मला साधारण पाने३५०००००/- ला मिळेल. पस्तीस लाख गुतंवणूक करतांना मला दोन अपेक्षाआहेत एक भाडे मिळावे दुसरी घराची किंमत वाढावी. पस्तीस लाखाच्या फ्लॅट ला आज पिंपरीचिंचवड मध्ये ८-१० हजार भाडे मिळेल. मी १० हजारभाडे मिळेल असे गृहीत धरलेतरी वार्षिक एक लाख वीस हजार मला भाडे मिळेल. ३५ लाख गुंतवणुकीला १.२० हजार परतवा मिळाला. तर मला ३५ लाख गुंतवणुकीला किती व्याज मिळालं. १२००००/३५०००००* १००= ३. ४२%
  • 7. म्हणजे मला माझ्या गुंतवणुकीवर फक्त ३.५% व्याज मिळालं. मी जर हा फ्लॅट घेतला नसता आणि हे पैसे मी बँके त ठेवले असते तर मला साधारण बँके ने वार्षिक ७% व्याज दिले असते. म्हणजे मी साधारण पाने -३.५% रिटर्न मिळवले. म्हणजे भाड्याच्या उत्पन्ना साठी फ्लॅट घेणेहि माझी मोठी चूक ठरू शकते. परंतु जर त्या फ्लॅटची किंमत ३.५% वर्षाला वाढली तर मात्र मी मार्के ट च्या ( बँके च्या ) व्याजाला मॅच करेल. मगमी आज आसा विचार के ला कि मागील ५वर्षात वर्षाला फ्लॅटची किंमत दीड लाखाने वाढलीआहे का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. उलट मागील ५ वर्षात किमती कमी झालेल्या आहेत.
  • 8. थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणून फ्लॅट / घर घेणे शहाण पण नाही. म्हणजे गुंतवणूकदार पुढील काही वर्ष घराला मागणी वाढवेल असे दिसत नाही. राहण्यासाठी घराची मागणी पुढील काळात वाढेल का ? राहण्यासाठी घराची मागणी करणारे दोन गट आहेत. एक जो घर विकत घेऊ शकतो. ज्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा आहे. दुसराजो घराची मागणी करू शकतो परंतु त्याचा पगार घर घेण्यासाठी पुरेसा नाही. आत्ताआपण पहिल्या गटाचा विचार के ला. जो घर घेऊ शकतो. घर घेण्यासाठी पगार पुरेसा आहे. हि व्यक्तीजी घर विकत घेऊ शकते ती आज घर घेण्याची राहिली आहे का ? म्हणजे ज्या लोकांची घर विकत घेण्याची ताकत ( ऐपत ) होती त्यांनी आगोदरचघर घेऊन टाकली आहेत. ते लोक आत्ता पुणे पिंपरी चिंचवड मध्ये फार कमी आहेत. या लोकांन कडून फार मागणी वाढण्याचे चान्स फार कमी आहेत.
  • 9. दुसरा जो घर घेऊ शकत नाही. पगार कमी आहे. हा व्यक्ती येणाऱ्या काळात मागणी वाढवू शकतो का? या व्यक्तीचा पगार रातोरात डबल व्हावा लागेल मग हा मागणी वाढवेल. म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न३० हजार आहे तो३५ लाखाचा फ्लॅट घेऊ शकत नाही. आणि त्याचा पगार पुढील ५वर्षात डबल होत नाही. वरील विवंचनेने हे तरी लक्षात घेतले पाहिजे कि येत्या काळात घर घेण्यासाठी मोठी मागणी येणेअपेक्षित नाही.
  • 10. घरांचा पुरवठा पुढील काळात कसा असेल ? सरकार जण घर योजने अंतरंगात सर्वाना घरे २०२२ पर्यंत देण्याच्या गोष्टी करत आहेत. त्यासाठी त्यांनी कसून तयारी के लेली दिसत आहे. रेरा पास करून बिल्डर वर घरे वेळेत बांधून देण्याची सक्तीच के ली आहे. दुसरे कमी उत्पन्न गटाला घर घेण्यासाठी व्याजात सूट देत आहेत. ठराविक स्क्वेअर मीटर पर्यंत जर बिल्डर घरे बाधत असेल तर त्याच्च ३५% कर सरकारने कमी के ला आहे. म्हणजे या अगोदरचे फ्लॅट स्वतःत विकणे बिल्डरला कदाचित परवडणार नाही परंतु जणघर योजने आतंरगत जे बिल्डर घरे बांधत आहेत त्यांना मात्र घरे कमी किंमतीत विकणे परवडू शकते.
  • 11. पुरवठा कोण कोण करत आहे. १. सरकार म्हाडा सारख्या योजना राबवून पुरवठा करत आहे. २. बिल्डर ( मागील वर्षात भारतात रेकॉर्ड ब्रेकिंग गृह योजना मंजूरझाल्या आहेत) ३. गुंतवणूकदार जे लोक भाड्याने राहतआहेत. त्यांना घर घेण्यासाठी खूपसूट व स्वस्तात घरेउपलब्ध करून देण्याची सरकारचीतयारी पाहून मला असे वाटतेकि भाडेकरू भाडे भरायचे बंदकरून स्वतःचे घर घेतील. मगगुंतवणूकदार त्यांनी जे घरे भाडेकमावण्यासाठी घेतली होती ते हित्यांची घरे विकायला काढतील. पुढील काळात वरील सर्व मुद्दे गृहीत धरले तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या तरी वाढणार नक्की नाहीत असे वाटते आणि वाढल्या तरी महागाई पेक्षा जास्त वाढणार नाहीत.
  • 12. पुढील२० वर्षात घर विकत नघेतल्यास काय होईल ? १. पुढील वीस वर्ष भाडेभरावे लागेल. दार वर्षी १०% वाढ पकडून खालील प्रमाणे. हे गणित फोटो मध्येखाली दिले आहे. म्हणजेआपले ७० लाख भाडेजाऊ शके ल. घर हि आपलेनाही आणि ७० लाखनुकसान म्हणजे घर घेतलेलं चांगलेअसे वाटू शकते. ३५ लाखाचा फ्लॅट विकत घेतला तर १० लाख डाऊन पेमेंटकरावे लागेल. २५ लाख कर्ज काढावेलागेल त्याला १०% वार्षिक व्याजाने२४१२५/- मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजे साधारण पाने २५ लाखाच्याकारंजा साठी ६० लाखमोजावे लागतील. घराचा ३०००/- मासिक खर्च जसे किसोसायटी; पाणी पट्टी; घरपट्टी इ येईल.
  • 13. घर न घेता भाड्याने राहिल्यास १० लाख डाऊन पेमेंट गुंतवण्याची संधी मिळेल. १०लाख म्युच्युअल फं डात ठेवले तर त्या १०लाखाचे वार्षिक १५% व्याजाने २०वर्षात साधारण १कोटी ८० लाख बनतील. महिना हप्त्याचे २४००००/- वाचतील त्या पैकी १००००/- भाडे म्हणून जरी भरले ववाचलेले १४०००/- SIP मध्ये टाकले तर २० वर्षात १५% परताव्याने त्याचे हि १ कोटी८० लाख बनतील. म्हणजे भाडे भरून हि आपल्याकडे २० वर्षा नंतर साधारण ३ कोटी ५०लाख असतील. या काळात घराची किंमत वाढेल असे गृहीत धरलेतरी ३५ लाखाच्या घराची किंमत ६% वार्षिक वाढपकडली तर १ कोटी२० लाख होईल. साडेतीनकोटी मधून जरी आपण सव्वा कोटीचे घर घेतले तर आपल्या कडे साधारण २ते सव्वादोन कोटी शिल्लक राहतील. या सव्वा दोन कोटी मधून तुम्ही भाड्याचे ७० लाख वजा के ले तरी नेट फायदादीड कोटी असेल.
  • 14. THANK YOU We have upcoming Free Workshop Schedule on financial Literacy Importance Feel free to Join us! Learn More +91-9206445050 Money Academy Chinchwad, Pune, Maharashtra 411033